मुंबईसह चार शहर बंद 

मुंबईसह चार शहर बंद 

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयांतील संख्या ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, चार शहरांमधील बंद ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले. मुंबई महानगर प्रदेशासह नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या चार शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे या सारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. कोणीही बाहेर फिरायला जाऊ नका. ही फिरण्यासाठीची सुट्टी नसून हे आपणच आपल्यावर घातलेले एकप्रकारचे बंधन आहे. त्यामुळे घरातच बसा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.  

ही फिरण्यासाठीची सुट्टी नसून हे आपणच आपल्यावर घातलेले एकप्रकारचे बंधन आहे. त्यामुळे घरातच बसा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयांतील संख्या ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, चार शहरांमधील बंद ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले.

बंद होणाऱ्या कंपन्यांनी माणुसकीच्या नात्यातून तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन बंद करू नयेत अशी मी विनंती करतो, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 'मातोश्री'वरून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना संबोधित केले. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५०वरून २५ टक्क्यांवर आणण्यात आली आहे. शक्य तिथे 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश दिले आहेत. ज्या खासगी कंपन्यांना हे शक्य नाही, त्या बंद ठेवण्यात याव्यात. 

जगण्यासाठी घरात थांबावे लागेल. रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या वाहन्या आहेत. त्या बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी इच्छित स्थळी पोहोचणार नाहीत. रेल्वे आणि बस सुरूच राहतील. मात्र रेल्वे आणि बसमध्ये गर्दी करू नका. तुमची काळजी घेण्यासाठी ही सुट्टी देण्यात येत आहे, फिरण्यासाठी नाही', असे मुख्यमंत्री म्हणाले. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. जगण्यासाठी प्रत्येकजण संघर्ष करत असतो. आता 

WebTittle :: Four cities closed with Mumbai


 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com