बीड-परळी महामार्गावर कार-ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात ग्रामसेवक जागीच ठार..!

बीड-परळी महामार्गावर कार-ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात ग्रामसेवक जागीच ठार..!
Beed Accident of Gramsevak

बीड - कामानिमित्त बाहेरगावी जात असलेल्या ग्रामसेवकाच्या Gramsevak कारचा Car व भरधाव वेगाने जाणाऱ्या Travells ट्रॅव्हल्सचा, समोरासमोर भीषण अपघात Accident होऊन यामध्ये देवडी येथील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे हे यांचा जागीच मृत्यू Death झालाय. Gramsevak killed on the spot in a horrific car travel accident on Beed Parli highway

हा अपघात आज पहाटेच्या सुमारास, बीड-परळी Beed-Parli महामार्गावरील Highway वडवणी परिसरात असणाऱ्या, नेहरकर हॉटेल जवळ झाला. देवडी येथील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे हे स्विफ्ट गाडी क्र.एम एच 02 सिपी 5226 मधून कामानिमित्त पहाटे बीडकडे निघाले होते. यादरम्यान पुण्यावरून परळीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्र.एम एच 29 व्ही 7227 ची समोरासमोर धडक झाली.

हे देखील पहा -

या अपघातात राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यु झाला. सदर घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी Police घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान हा अपघात एवढा भीषण होता, की यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com