1 जून : वाढदिवस दिनाच्या शुभेच्छा
Happy Birthday

1 जून : वाढदिवस दिनाच्या शुभेच्छा

June 1: Happy World Birthday - संपूर्ण भारतात एक जून हा वाढदिवस दिन World Birthday म्हणून साजरा केला जातो. पूर्वीच्या काळात जन्म Birth झालेल्या बाळांचे जन्म तारीख कोणीही Registration नोंदवत नव्हते. यामुळे त्या मुलांना शाळेत प्रवेश School entrance घेण्याकरिता कोणती जन्मतारीख Birth Date टाकावी असा प्रश्न पडत असे. अशा परिस्थितीत शाळेतील शिक्षकांद्वारे 1 जून ही जन्मतारीख नोंदवल्या जायची. (June 1: Happy World Birthday to everyone)

हे देखील पहा - 

यामुळेच भारतातील अनेक लोकांचे वाढदिवस 1 जून ला आढळून येतात. याच  कारणामुळे नेटीझन्सनी हा दिवस सामाजिक माध्यमांवर मागणी केली की,  जागतिक वाढदिवस  दिन म्हणून साजरा करावा. यापैकी अनेकांची जन्मतारीख ही खरच  1 जून आहे. 

अनेकांची जन्मतारीख एकच असल्याने सामाजिक माध्यमांवर अनेकांनी फेसबुकवरील मित्रांना शुभेच्छा दिल्या आहेत. कारण प्रत्येकाला वैयक्तिकरित्या शुभेच्छा देणे शक्य नाही. शेकडो लोकांचे आज वाढदिवस आहेत. अनेक संस्था आणि कार्यालयात वाढदिवस साजरे केले जातात. परंतु 1 जूनला या ठिकाणी एकत्ररित्या केक कापून वाढदिवस साजरा केला आहे. 

परंतु लॉकडाउन कारण अनेकांचे वर्कफ्रॉम होम सुरू असल्याने या वर्षी असे दृश्य पाहायला मिळालेले नाही. परंतु अनेकाणी सामाजिक माध्यमातून वाढदिवस असलेल्याना समूहिकरीत्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यांची 1 जून जन्मतारीख खरी नसेल त्यांना दिलेल्या शुभेच्छाचा आनंद देखील होत नसेल. परंतु ज्यांची ही जन्मतारीख खरी आहे त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव झाला आहे. तसेच त्या लोकांनी सामाजिक माध्यमातून आनंद देखील व्यक्त केला आहे.     

Edited by - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com