कियारा आडवाणी बनली 'जलपरी' व्हिडिओ केला व्हायर

कियारा आडवाणी बनली 'जलपरी'  व्हिडिओ केला व्हायर
Kiara Advani

मुंबई - कियारा आडवाणी  Kiara Advani 'कबीर  सिंह'  या चित्रपाटातून Movie प्रसिद्ध झाली. तसेच या चित्रपटातूनं Movie तिने आपली वेगळीच छाप सोडली आहे. कियारा Kiara सामाजिक माध्यमांवर Social Media  नेहमी सक्रिय Active असते. बॉलीवूडमधील Bollywood  ग्लॅमरस अभिनेत्रीच्या Glamorous actress यादीत कियाराचे नाव पहिल्या स्थानावर आहे.

कियाराचे चाहते fans  तिच्या नव्या पोस्टची New post  नेहमी आतुरतेने वाट पाहता असतात. नुकतेच कियाराने एक सुंदर व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर शेयर केला आहे. तिच्या चाहत्याना तिचा हा व्हिडओ प्रचंड आवडला आहे. ज्यामध्ये ती नियोन बिकनीमध्ये पोहताना दिसत आहे.   

हे देखील पहा- 

 
हा व्हिडिओ कियाराणे तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुण शेअर  केला आहे. या व्हिडिओमध्ये ती खूप ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. तसेच पाण्याखाली पोहण्याच्या आणि कियाराच्या मनमोहक अदाने चाहत्यांना वेड लावले आहे. हा व्हिडिओ लाखों लोकांनी पाहिलेला आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियाराचा हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर चांगला व्हायरल झाला आहे. चाहत्या सोबतच सेलेब्रिटी देखील कियाराचे प्रचंड कौतुक करत आहेत. तसेच आकांक्षा कपूरने 'सेक्सी फिश' अशी कमेंट केली आहे. तर दुसरीकडे तिच्या चाहत्यांनी या व्हीडिओवर कमेंटचा वर्षावच  केला आहे.  

कियाराच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलताना कियारा एकामागोमाग  बऱ्याच चित्रपटात दिसणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'शेरशाह' मध्ये कियारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तसेच कार्तिक आर्यन स्टार हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया 2' मध्ये कियारा देखील महत्वाची भूमिका साकारणांर आहे.  कियारा 'जुग-जुग जियो' या चित्रपटामध्ये नीतू  कपूर , वरुण धवन, आणि अनिल कपूर यासारख्या कलाकारांसोबत झळकणार आहे.  

Edited by - Puja Bonkile 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com