सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणासाठी लांबच लांब रांग

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणासाठी लांबच लांब रांग
Satara

सातारा : Satara जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने लसीकरणाच्या Vaccination बाबत केलेल्या जनजागृती मुळे साताऱ्यात लसीकरण मोहीमेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना Corona प्रतिबंधक लसीचा Vaccine मोठा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांना परत परत लसीकरण केंद्रावर यावे लागत आहे. Long Queue For Vaccination At Satara District Government Hospital 

कोव्हॅक्सीन Covaxin लसीचा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तुटवडा Scarcity जाणवत आहे. पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस Second Dose मिळवण्यासाठी प्रचंड तारांबळ उडत आहे. 

हे देखील पहा -

आज तर चक्क मोठीच्या मोठी रांग Queue जिल्हा रुग्णालयाच्या District Hospital बाहेर लागलेली होती. सध्या या लसीचे 700 डोस उपलब्ध झाल्यामुळे आज सकाळपासूनच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर एक किलो मीटर मोठी लांब नागरिकांनी रांग लावली होती. Long Queue For Vaccination At Satara District Government Hospital 

सध्या या लसीकरण  केंद्रावर 700 कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस उपलब्ध आहे. यामुळे आज पहाटेपासूनच या दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी नागरिकांनी केंद्राबाहेर भली मोठी रांग लावली होती.  यावेळी जिल्हा शासकीय प्रशासनाने रुग्णालयाबाहेरील नागरिकांना टोकण दिले व झालेली गर्दी रस्त्यावरुन हटविण्यात आली. 

Edited By : Krushna Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com