भंडाऱ्यात जुगार अड्ड्यावर धाड टाकत पोलिसांनी हस्तगत केला 35 लाखांचा मुद्देमाल

भंडाऱ्यात जुगार अड्ड्यावर धाड टाकत पोलिसांनी हस्तगत केला 35 लाखांचा मुद्देमाल
bhandara

भंडारा : भंडारा Bhandara जिल्ह्यातील रावणवाडी Ravanwadi पर्यटनस्थळावरील नेचर प्राईड रिसॉर्ट येथे सुरु असलेल्या जुगार अड्यावर भंडारा स्थानिक Local गुन्हे शाखेच्या Crime branch पथकाने धाड टाकली आहे. Police raided a gambling den and seized stuff of Rs 35 lakh

यामध्ये रिसॉर्ट मालकासह 15 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून 5 कार, 14 मोबाइल, 2 लाख रोख रक्कम असा 34 लाख Lakh 78 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे बहुतांश आरोपी हे नागपुरचे Nagpur आहेत.

लॉकडाऊनला Lockdown शिथिलता मिळाल्यांनतर काही लोक त्याचा गैरफायदा घेत रावणवाडी पर्यटनस्थळावर असलेल्या नेचर प्राईड रिसॉर्टवर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांना मिळाली.

त्यांनी ताबडतोब स्थानिक गुन्हे शाखेला आदेश करत कार्रवाईच्या सूचना केल्या. लागलीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या सुमारास धाड टाकली. यात 18 लोक जुगार खेळतांना आढळले.

हे देखील पहा -

पोलिसांना बघून सर्वत्र पळापळ सुरु झाली. त्यात 14 जुगाऱ्यांसह Gambler मालकाला देखील अटक Arrest करण्यात आली असून 4 जुगारी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. आरोपींकडून 5 कार, 14 मोबाइल, 2 लाख रोख रक्कम असा 34 लाख 78 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी Police आरोपींविरोधात अड्याळ पोलिसांत जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा Case नोंदविला आहे.यात सर्वाधिक आरोपीही नागपुर चे असल्याची माहिती मिळत आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com