निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर

निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर
Sharad Pawar - Prashant Kishore

मुंबई : निवडणूक Election रणनितीकार प्रशांत किशोर Prashant Kishore आज सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. Prashant Kishore to Meet NCP Chief Sharad Pawar

हे देखिल पहा

या भेटीचं नेमकं कारण गुलदस्त्यात जरी असलं तरी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची राहील. कालच निवडणुकीसंदर्भात शरद पवार Sharad Pawar यांनी विधान केलं होतं. शिवसेना Shivsena आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार असल्याचे देखील स्पष्ट केलं होतं.

मात्र आगामी काळात या निवडणुकीची रणनीती कशा पद्धतीची असू शकेल ?यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवाय 2024 आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी बाबत देखील आतापासूनच रणनीती तयार करायला शरद पवार यांनी सुरुवात केली असून यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com