मिरज-पंढरपूर रस्त्यावर घरफोडीसह चारचाकी वाहनावर दरोडा 

मिरज-पंढरपूर रस्त्यावर घरफोडीसह चारचाकी वाहनावर दरोडा 
sangli

सांगली : लॉकडाऊनचे Lockdown परिमाण Effects आता दिसून येऊ लागले आहेत. दरोडा Robbery टाकण्याच्या घटना Cases समोर येऊ लागल्याने सांगलीत Sangli भीतीचे Fear वातावरण पसरले आहे. सांगलीच्या मिरज पंढरपूर रस्त्यावर अजंटा प्रिकास्ट येथे परप्रांतीय मजुरांच्या घरात आणि चारचाकी वाहनांवर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे.  Robbery On Four-Wheeler With Burglary On Miraj-Pandharpur Road

रात्रीच्या सुमारास चाकू तसेच लोखंडी पार घेऊन पाच दरोडेखोरा परप्रांतीय मजुरांच्या खोलीत घुसले. मजुर असणाऱ्या मंगल वसोया याच्या पत्नी आणि लहान बालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन बालकाच्या गळ्यातील चांदीची चेन, पायातील पैंजण सहा हजार रुपये रोख रक्कम व घरातील खाण्या-पिण्याचे साहित्य घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत.

तर स्थानिक रहिवासी शिवराज थरवल यांच्या महिंद्रा XUV गाडी जवळ येऊन गाडीत ठेवलेला 40 हजार रुपयांचा मोबाईल देखील दरोडेखोरांनी काढून घेतला आहे. यावेळी शिवराज यांनी विरोध केल्याने दरोडेखोरांनी पारेने गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. Robbery On Four-Wheeler With Burglary On Miraj-Pandharpur Road

ही घटना समजल्यावर मिरज Miraj पोलीस Police उपविभागीय अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन ठसे तज्ञ, श्वान पथक पाचारण केले. शेजारील कारखान्याच्या सीसीटीव्ही CCTV मध्ये दरोडेखोर कैद झाले आहेत. मिरज पंढरपूर रस्त्यावर ही दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिरज पोलीस दोन्ही घटनांचा अधिक तपास करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe 

हे देखील पहा -

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com