सामाजिक सुरक्षा शाखेने अवैध देशी दारू भट्टीवर टाकली धाड !
The Social Security branch raided an illegal liquor store

सामाजिक सुरक्षा शाखेने अवैध देशी दारू भट्टीवर टाकली धाड !

पिंपरी - चिंचवड: पिंपरी - चिंचवड Pimpari Chinchwad  पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेने अवैध देशी दारू Liquior बनविणाऱ्या भट्टीवर धाड टाकली आहे. हिंजवडी Hinjawadi पोलिस स्टेशन हद्दीतील  नऱ्हे - दत्तवाडी रोड परिसरात ही धाड टाकण्यात आली आहे. The Social Security branch raided an illegal liquor store

यावेळी पोलिसांनी जवळपास 35 शे लिटर देशी दारू आणि दारू बनविणाऱ्या भट्ट्या उध्वस्त केल्या आहेत.

हिंजवडी पोलिस स्टेशन हद्दीतील नऱ्हे - दत्तवाडी रोड परिसरातील एक महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या घराच्या मागील बाजूस अवैध देशी दारू भट्टी चालवत असल्याची गुप्त माहिती सामाजिक सुरक्षा विभाग पोलिसांना मिळाली होती.

त्या आधावर पिंपरी - चिंचवड  पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही धाड टाकली आहे. या धाडीत  3 लाख 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अवैध देशी दारू बनविणाऱ्या महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com