कोल्हापूर मध्ये महापालिकेच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा ठेंगा .. ( पहा व्हिडिओ )
kolhapur mahanagr palika

कोल्हापूर मध्ये महापालिकेच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा ठेंगा .. ( पहा व्हिडिओ )

कोल्हापूर : कोल्हापुरात Kolhapur लॉकडाउनच्या काळात भाजी आणि फळे घरोघरी जाऊन विकण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण या सूचनेचे पालन होताना सध्या कोल्हापुरात दिसत नाही. भाजी मार्केट Market बंद असतानाही कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली आहे. तर व्यापाऱ्यांनी पालिकेच्या सूचनेकडे दुर्ल्क्ष केले असून परवानगी बाबत विचारल्यावर बंटी पाटील याची परवानगी असल्याची व्यापारी देत आहेत. Violation of municipal rules in Kolhapur 

कोल्हापुरात लॉक डाउन Lockdown आहे, अशी परिस्थिती आजिबात दिसून येत नाही. लक्ष्मीपुरी भाजी मार्केट मध्ये सार्वत्रिक दुकाने उघडले आहेत. थेतील नागरिकांना याबाबत विचारले असता. हे पालकमंत्री बंटी पाटील यांची परवानगी आहे. 

बंटी पाटलांमुळे हे सर्व गोरगरीब मिळवून खाणार आहेत. कोरोना जे आहे हे फक्त बड्या लोकांचा आहे. गोरगरिबांचा कोरोना नाही. सध्या गोर-गरिबांवर अन्याय होत आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया कोल्हापूरकर नागरिक देत आहेत. Violation of municipal rules in Kolhapur

बंटी पाटील Banty Patil आहे म्हणून कोल्हापूर जिल्हा आहे. नाहीतर संपूर्ण कोल्हापूरची वाट लागली असती. असं सुद्धा नागरिक म्हणत आहेत. महानगरपालिका Municipal Corporation काही नाही बंटी पाटलांच्या आदेशाने आम्ही सर्व दुकाने चालू ठेवले आहेत. यावरून कोल्हापूर प्रशासनाचे नियमाचे उल्लंघन होताना दिसून आले आहे. 

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com