PNB Scam : नीरव मोदीला लंडनमध्ये अखेर अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 मार्च 2019

लंडन : पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) सुमारे 14 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळून गेलेला हिरे व्यावसायिक नीरव मोदी याला लंडन येथून आज (बुधवार) अटक करण्यात आली. आता त्याला लंडन येथील वेस्टमिन्स्टर न्यायालयात हजर केले जाणार आहे.

भारतात गैरव्यवहार करुन परदेशात फरार झालेल्या या उद्योगपतींविरोधात लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले. नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्याबाबत प्रकरणाची आता सुनावणी न्यायालयात केली जाणार आहे. 

Web Title: Nirav Modi arrested in London

संबंधित बातम्या

Saam TV Live