दोन हजारांच्या नोटेची छपाई घटली

दोन हजारांच्या नोटेची छपाई घटली


अखेर रिझर्व्ह बँकेने देखील या नोटेची छपाई ऑर्डर कमी केली आहे. परिणामी शिलकीत असलेल्या नोटांची संख्या कमी झाली आहे. यावर्षी वापरात असलेल्या या नोटांची संख्या ३२९ कोटींवरून ७.२ कोटींपर्यंत खाली आली आहे. नोटबंदीच्या काळात आलेली दोन हजारांची नोट लोकांना अडचण ठरत होतीमार्च २०१७ मध्ये सर्व बंद झालेल्या नोटा बदलल्या गेल्यानंतर बाजारात असलेल्या एकूण पैशांच्या अर्ध्या किंमतीएवढ्या २ हजारांच्या नोटा होत्या. वर्षभरानंतर त्यांची किंमी ३७ टक्के एवढी कमी झाली. आता ती ३१ टक्के इतकी आहे. म्हणजेच बाजारात जेवढे पैसे आहेत त्याच्या ३१ टक्के किंमतीएवढ्या दोन हजारांच्या नोटा आहेत. लोकांना नोटबंदीची झळ बसत असताना दोन हजारांच्या नोटांची संख्या वाढवण्यात आली होती. पण आता आरबीआयने अन्य नोटांकडे आपला मोर्चा वळवला आहे. अन्य

५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणावर सर्क्युलेट होत आहेत.


Web Title no of 2000 rupee notes in circulation shrinks 7 2 crore 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com