हिंगोलीत राजकारण तापले;जिल्हा परिषद शिक्षण सभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव

संदिप नागरे
बुधवार, 26 मे 2021

हिंगोली जिल्हा परिषदेतील तब्बल 43 सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या विद्यमान शिक्षण सभापती, रत्नमाला चव्हाण यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करण्यासाठी वेगवान हालचाली सुरु आहेत. 

हिंगोली - संपूर्ण राज्यात कोरोनामुळे Corona हाहाकार उडाला असताना हिंगोलीत Hingoli मात्र लोकांनी निवडून दिलेले जिल्हा Zilla परिषद Parishad सदस्य Member राजकारण Politics रंगविण्यात गुंतले आहेत.No-confidence Motion Against Hingoli ZP Education Chairman Ratnamala Chavan

हे देखील पहा -

हिंगोली जिल्हा परिषदेतील तब्बल 43 सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या विद्यमान शिक्षण सभापती Chairaman, रत्नमाला चव्हाण यांच्या विरोधात अविश्वास No-confidence ठराव Motion पारित करण्यासाठी वेगवान हालचाली सुरु  आहेत. 

विशेष सभा बोलावून तात्काळ चव्हाण यांना पद मुक्त करण्याची खलबते या 43 सदस्यांनी सुरु केल्याचे चित्र आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हाधिकारी Collector कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात 9 तारखेला अविश्वास ठरावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी सभा बोलावली आहे. 

अकोल्यात भगवान बुद्धांची आकर्षक रांगोळी काढून साजरी केली बुद्धपौर्णिमा !

या संपूर्ण अविश्वास ठराव प्रकरणात पीठासीन अधिकारी म्हणून हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. No-confidence Motion Against Hingoli ZP Education Chairman Ratnamala Chavan

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live