एप्रिलमध्ये लागू होणार सातवं पे कमिशन; कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करण्याची शक्यता आहे.. याचा फायदा 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. एप्रिल 2018 मध्ये  अर्थमंत्री अरुण जेटली याची घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढवल्यास, त्यांचा किमान पगार 24 हजार रुपये होणार आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live