रेल्वे प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी..  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

जर तुम्ही रात्रीदरम्यान रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी.. सरकार रात्रीदरम्यान इंटरसिटीचा प्रवास अधिक जलदगतीने करण्याचा विचार करतंय. यावर्षी एप्रिलमध्ये नवीन हायस्पीड कॉरिडोर्सवर या ट्रेन्स तब्बल 200 ते 250 किमी प्रति ताशी वेगाने धावण्याची शक्यता आहे. अशा नवीन हायस्पीड कोरिडॉरची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल करतील, ज्यात 200 ते 250 किमी प्रति ताशी वेगाने ट्रेन्स धावणार आहेत

संबंधित बातम्या

Saam TV Live