"मुदतपूर्व निवडणुका होतील; गाफिल राहू नका" - सुप्रिया सुळे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

मुदतपूर्व निवडणुका होतील त्यामुळं गाफिल राहू नका कामाला लागा असं आवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोलेत हल्लाबोल यात्रा आली असताना त्या कार्यकर्त्यांसोबत बोलत होत्या. सरकार लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळं निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच लागा असे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेत.या सभेत धनंजय मुंडेंनी मोदींच्या स्वच्छ भारत योजनेचीही खिल्ली उडवली.

संबंधित बातम्या

Saam TV Live