केरळमधील महापूर म्हणजे सबरीमाला मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशाची परिणती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

केरळमधील महापूर म्हणजे सबरीमाला मंदिरातील स्त्रियांच्या प्रवेशाची परिणती असल्याचं अजब तर्कट रिझर्व्ह बँकेच्या हंगामी निर्देशकांनी मांडलंय. रिझर्व्ह बँकेचे हंगामी निर्देशक बनलेल्या एस. गुरूमूर्ती यांनी हे अकलेचे तारे तोडले आहेत. गुरूमूर्ती हे स्वदेशी जागरण मंचाचे सहसंयोजकही आहेत. केरळमधील पुरासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे. जर हा पूर सबरीमाला येथील भगवान अय्यप्पन यांचा कोप असेल तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाबाबत पुनर्विचार करावा, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

WebTitle : marathi news kerala floods controversial statement by S Gurumurthy

संबंधित बातम्या

Saam TV Live