VIDEO | तुमच्याजवळ असलेल्या नोटा बनावट तर नाही ना?

साम टीव्ही न्यूज
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

संगणकीय कौशल्यावरून 100, 50 आणि 20 रूपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या टोळीकडून लाखो रूपयांचं बनावट चलन जप्त करण्यात आलंय.

WebTittle:: The notes you have are fake, aren't you?

संबंधित बातम्या

Saam TV Live