धक्कादायक! प्लाझ्मा थरेपी झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू

साम टीव्ही
शुक्रवार, 1 मे 2020

प्लाझ्मा थेरपी झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय. त्यामुळे कोरोनाविरोधातली पहिली प्लाझ्मा थेरपी अयशस्वी ठरली असल्याचं बोललं जातंय.

प्लाझ्मा थेरपी झालेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय. त्यामुळे कोरोनाविरोधातली पहिली प्लाझ्मा थेरपी अयशस्वी ठरली असल्याचं बोललं जातंय.

52 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णावर लीलावती रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीतून उपचार करण्यात आले होते. बुधवारीच तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. मात्र गुरूवारी या रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीच्या उपचारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

‘एकाच वेळी शंभर संशयित रुग्णांची टेस्ट करायची झाल्यास शंभर किट लागतात; परंतु पूल टेस्टिंगमुळे पाच संशयित रुग्णांची एकाच वेळी टेस्ट करता येते. त्यानुसार शंभर रुग्णांचे पाचचे गट करून टेस्ट केल्या जातील. यासाठी २० किट वापरल्या जातील. यात १९ चाचण्या निगेटिव्ह आल्या व पाच रुग्णगटांची एक चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्या पाच रुग्णांची वैयक्तिक चाचणी केली जाईल. अर्थात, शंभरऐवजी २५ चाचण्या होतील. यातून सर्वच गोष्टी वाचतील. असा दावा करण्यात आला होता. 

बातंमीच्या सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा...


संबंधित बातम्या

Saam TV Live