31 ऑगस्टपर्यंत पाकिस्तानची हवाई हद्द बंद

31 ऑगस्टपर्यंत पाकिस्तानची हवाई हद्द बंद

इस्लामाबाद : पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात घेतला आहे. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाकडून(सीएए) याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे.

31 ऑगस्टपर्यंत हे हवाई बंद राहणार आहेत. त्यामुळे भारत-अफगाणिस्तान ही हवाई वाहतूकही बंद करण्यात आली आहे. हा निर्णय तात्पुरता असल्याचे समजते. भारताने कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही भारताला काही पोकळ धमक्या दिल्या आहेत. आता पाकिस्तानची हवाई हद्दही बंद करण्यात आली आहे. 


Web Title: pakistan airspace close down till 31 august

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com