भारतीय वैमानिकाला अटक केल्याचा पाकचा दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

भारतीय हवाई दलाचे मिग 21 हे लढाऊ विमान आज सकाळी बडगाम जिल्ह्यातील कलान गावात कोसळले. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यु झाला तर दुसरिकडे पाकिस्तानने दोन भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला आहे. तसेच एका वैमानिकाला अटक केल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

पाकिस्तानच्या हद्दीत ही भारतीय विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारताकडून अद्याप या वृत्ताला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

आमचा हक्क काय आहे हे दाखविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचचे पाकिस्तानने म्हटले आहे. 

Web Title: pakistan claims one indian pilot arrested

संबंधित बातम्या

Saam TV Live