मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर

Petrol
Petrol

मुंबई : एकीकडे सर्वसामान्यांना करोना Corona संकटाचा व दुसरीकडे महागाईचा Inflation सामना करावा लागत आहे. इंधनाच्या Fuel दरात Price सतत वाढ Increase सुरूच आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी  Opposition Parties देखील केंद्र सरकारवर Central Government टीका Criticized केली आहे. आज (मंगळवार) तेल विपणन कंपन्यांनी किरकोळ इंधनाचे दर वाढविले आहेत. Petrol and Diesel Prices Go Up In Mumbai

हे देखील पहा -

सोमवारी किंमती स्थिर ठेवण्यात आल्या, तर रविवारी पेट्रोल Petrol आणि डिझेलच्या Diesel दरात वाढ करण्यात आली. मे महिन्यात आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लागोपाठ  ११ दिवस वाढ करण्यात आली आहे. आज पेट्रोलमध्ये २९ ते ३१ पैसे तर डिझेलमध्ये २७ ते २९ पैशांची वाढ झाली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलची विक्रमी किंमतीत विक्री होत आहे. त्याचबरोबर आजच्या वाढीनंतर मुंबईत पेट्रोल १०० च्या जवळ पोहोचले आहे.

काय आहेत आजचे दर

दिल्लीत पेट्रोलची किंमत ९२.८५ रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ८३.५१ रुपये झाले आहे. मुंबईत विक्रमी वाढ झाली आहे. मुंबईत Mumbai पेट्रोल ९९.१४ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९०.७१ रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. चेन्नईमध्ये Chennai पेट्रोल ९४.५४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८८.३४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. कोलकातामध्ये Kolkata पेट्रोलची किंमत ९२.९२ रुपये तर डिझेलची किंमत ८६.३५ रुपये प्रतिलिटर झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com