पेट्रोल 62 तर डिझेल 30 पैशांनी स्वस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद : जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत चढत गेलेल्या इंधन दरांच्या किमतीत फेब्रुवारी महिन्याच्या पाटच दिवसांमध्ये घसरण झाली आहे.

31 जानेवारीला 77.82 रुपये प्रति लीटर असलेले पेट्रोल पाच फेब्रुवारीपर्यंत 62 पैशांनी घसरले आणि मंगळवारी (ता. 5) शहरात पेट्रोलचे दर लिटरमागे 77.20 रुपये एवढ्यावर येऊन ठेपला. डिझेलच्या किमतींमध्ये झालेली गसरण ही तुलनेने कमी असुन या महिन्याच्या पाच पैकी तीन दिवसांत भावांमध्ये बदल झालेला नव्हता. 31 जानेवारीला 70.02 रुपये प्रति लिटर दर असलेल्या डिझेलची किंमत मंगळवारी (ता. 5) 69.72 प्रतिलीटर एवढी झाली.

Web Title: Petrol will cost 62 rupees and diesel 30 paise cheaper

संबंधित बातम्या

Saam TV Live