VIDEO | पिझ्झाचाहत्यांनो, सावधान!

विशाल सवनेसह, सुमीत सावंत
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

तुम्ही पिझ्झाचे शौकीन आहात का..तुमच्या घरी डिलिव्हरी बॉय घेऊन येणारा पिझ्झा तुम्ही नीट निरखून घेता का..घेत नसाल तर आतापासून नीट तपासून पाहा..कारण या पिझ्झ्यावर थुंकलेलं असू शकेल..आम्ही तुम्हाला घाबरवत नाही..वस्तुस्थिती सांगतोय..त्यासाठी हा व्हिडीओ पाहा..

सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल होतोय...ऑर्डरचा पिझ्झा घेऊन आलेला हा विकृत डिलिव्हरी बॉय चक्क या पिझ्झावर थुंकतोय..बरं इतकं करूनही तो थांबत नाही तर त्याचं स्वतः मोबाईलमध्ये शूटही करतोय...हा सर्व प्रकार इमारतीच्या सीसीटीव्हीत कैद झाला..ग्राहकानं या डिलिव्हरीबॉयची तक्रार केली..प्रकरण कोर्टात गेलं आणि..त्याला 18 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली..

ही घटना आहे तुर्कस्तानातली..अशी घटना कुठेही घडू शकते..तेव्हा ग्राहकांनी आपल्याकडे डिलिव्हरी बॉयद्वारे येणारे पदार्थ चांगले आहेत का, याची काळजी घेणं गरजेचं आहे..सोबत कंपन्यांनीही त्यांच्याकडे नोकरीला असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती ठेवणं गरजेचं आहे..

WebTittle :: Pizza lovers, beware!

संबंधित बातम्या

Saam TV Live