मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई

morning walk
morning walk

सातारा : सातारा Satara जिल्ह्यात कोरोना Corona बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. असे असताना देखील अजूनही ग्रामीण भागात नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. लॉकडाऊन Lockdown सुरु असताना देखील सामूहिकपणे लोक घराबाहेर पडत आहेत. Police Action Against Citizens Walking in The morning

हे देखील पहा -

शनिवारी सकाळी मॉर्निंग वॉक Morning Walk साठी निघालेल्या नागरिकांना सातारा तालुका पोलिसांनी Police ताब्यात घेतले आहे.  अंबेदरे, देवी कॉलनी परिसरात मॉर्निंग वॉक करत असताना वीस जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

त्यामुळे मॉर्निंग वाॅक ला निघालेल्या नागरिकांना पोलीस स्टेशन वाॅक कारवा लागला. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी पाचशे रुपये दंड करण्यात आला आहे. सातारा तालुका पोलीस सध्या ग्रामीण भागामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करत असताना दिसत आहेत.

Edited By : Krushna Sathe 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com