जऊळका रेल्वे येथे दोन गटात वाद; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही मारहाण

गजानन भोयर
बुधवार, 26 मे 2021

वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथे नाथजोगी समाज आणि मुस्लिम समाज या दोन गटात शेतातील माती चोरल्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद सोडविण्यासाठी जऊळका पोलीस गेले असता, तेथिल जमावाकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत.

वाशीम : वाशिम Washim जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथे नाथजोगी समाज आणि मुस्लिम समाज या दोन गटात शेतातील माती चोरल्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद सोडविण्यासाठी जऊळका पोलीस Jaukalka Police गेले असता, तेथील जमावाकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. Police also beaten in dispute between the two groups

दरम्यान गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने, वाशिम पोलिसांनी गावात अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलावली असून, चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मालेगाव Malegaon तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे मुस्लिम समाजाच्या शेतातील माती नाथजोगी समाजातील लोकांनी चोरल्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. हा वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांनी उलट पोलिसांवर हल्ला केला. Police also beaten in dispute between the two groups

केसी वेणुगोपाल यांची दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबीयांशी भेट

दरम्यान, या गावातील दोन्ही गटातील आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. आणि गावात सध्या शांतता ​असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी बोलताना सांगितले..

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live