राजकीय व्हिडिओ
Atul Bhatkhalkar on CM: उद्धव ठाकरे जनतेचा विश्वासघात करून मुख्यमंत्री झाले (पाहा व्हिडीओ)
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित केल्यानंतर त्याला आता भाजप कडून प्रत्युत्तर देण्यास सुरवात झाली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत ते जनतेचा विश्वासघात करून मुख्यमंत्री झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.