राष्ट्रवादीने पुण्याच्या नगरसेवकांविरोधात केली डाटा चोरीची तक्रार

सागर आव्हाड
शुक्रवार, 21 मे 2021

पुणे शहरात भाजप नगरसेवक लसीकरणच्या नावाखाली नावरीकांचा डेटा चोरत असल्याच धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे .

पुणे : पुणे Pune शहरात भाजप BJP नगरसेवक लसीकरणच्या नावाखाली नागरीकांचा डेटा चोरत असल्याच धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शहर अध्यक्ष NCP प्रशांत जगताप यांनी केला आहे. Pune NCP Complains Data Theft against BJP 

पुणे शहर तथा देशभरात कोरोना लसीकरणCorona Vaccination खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. सेंटरवर गेलेल्या प्रत्येक नागरिकाचे रजिस्ट्रेशन केंद्र सरकारच्या कोविन अॅपमध्ये Cowin App ऑनलाइन तसेच ऑफलाइन सुद्धा केले जाते. तसेच हा पुणे महानगरपालिका प्रशासन व केंद्र सरकारच्या प्रशासनाकडे सुरक्षितरित्या जतन असणे हे अपेक्षित आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या गोपनियता कायद्यानुसार हा डेटा कुठल्याही राजकीय पक्षाला व्यवसायिक आस्थापनांना देता येत नाही, असे असताना पुणे शहरात विविध केंद्रावर लसीकरण बेकायदेशीररित्या मिळवला असून त्या डेटावरील मोबाईल नंबरवर काही नगरसेवकांनी सर्टिफिकेट व स्वतःचे प्रचार करणारे सर्टिफिकेट पाठवल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. Pune NCP Complains Data Theft against BJP 

म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन उपलब्धतेनुसार मोफत देणार

ही गंभीर बाब आहे असून या डेटायामध्ये प्रत्येक नागरिकांची वैयक्तिक खाजगी व्यवसायिक (मालमत्ते विषयी माहिती) लिंक असल्यामुळे त्या प्रत्येक नागरिकाचे व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गोपनियता कायद्याच्या भंगाचा गुन्हा  दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live