ससून हॉस्पिटलमध्ये एका बेडवर तीन रुग्ण ...(पहा व्हिडिओ)

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

पुणे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढल्याने अक्षरशः पुणेकरांना ससून हॉस्पिटल मध्ये चक्क एका बेडवर तीन- तीन  रुग्णांना ठेवण्यात आले आहे

पुणे : पुणे Pune येथे कोरोनाचा  Corona प्रादुर्भाव अधिकच वाढल्याने अक्षरशः पुणेकरांना ससून हॉस्पिटल Sasson Hospital मध्ये चक्क एका बेडवर तीन- तीन  रुग्णांना ठेवण्यात आले आहे. रुग्णांना पुरेशी जागा नसल्याने एका बेडवर Bed तीन रुग्णांना ठेवण्यात आले. पुण्यातील आरोग्य व्यवस्थेच भीषण वास्तव समोल आले आहे.  Pune three patients on one bed in Sassoon Hospital 

हा सगळा प्रकार पाहून तरी पुणेकरानी आता स्वतः ची काळजी घेतली पाहिजे. मास्क Mask,सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर आता या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. पुण्यात ससून हॉस्पिटल मध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. ससून हॉस्पिटल मध्ये नवीन बिल्डिंग बांधली आहे, त्या ठिकाणी रुग्णांना ठेवले जाऊ शकते . परंतु त्याची उपाय योजना सरकार Maharashtra Government कडून केली जात नाही. निवासी डॉक्टराना देखील या रुग्ण वाढीमुळे घरी जात येत नाही.  Pune three patients on one bed in Sassoon Hospital 

केंद्रीय सचिवांनी या अगोदर एकदा ससून हॉस्पिटला भेट दिली होती. तरी सुद्धा या हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. तेथील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, तुम्ही बेड ची संख्या वाढू शकता, परंतु काम करणाऱ्या मनुष्य बळाची संख्या वाढवू शकत नाही. या कारणाने डॉक्टर्स सुद्धा संपावर Strike जाण्याच्या मार्गावर आहेत. 

Edited By- Digambar Jadhav 


संबंधित बातम्या

Saam TV Live