पुणेकरांनो नागरिकांनो घाबरू नका ! अडचणीत 'या' क्रमांकावरती करा संपर्क 

पुणेकरांनो नागरिकांनो घाबरू नका ! अडचणीत 'या' क्रमांकावरती करा संपर्क 


पुणे : शहरातील मुसळधार पावसाने नागरिकांनो घाबरून जाऊ नका. काही अडचण निर्माण झाल्यास, जसे घरात पाणी शिरणे, घराच्या छतावर अडकून पडणे किंवा अन्य काही संकट आल्यास अग्निशमन दल, महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलिस मदत केंद्राशी संपर्क साधा. आपल्याला त्यांच्याकडून मदत मिळेल. 

संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे... 
- पोलिस चौकशी केंद्र : 020-26208100 
- पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष : (020) 25501269 
- फायर ब्रिगेड (अग्निशमन दल) : 101
- ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्ष : 020-25657171
-म.न.पा आपत्कालीन कक्ष - 9689931511


Web Title: punekars Dont be scared any Problem contact this number

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com