मोदींची गळाभेट घेतल्यावर राहुल यांनी कुणाला डोळा मारला?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 जुलै 2018

नवी दिल्ली : केंद्र सरकारविरोधातील अविश्‍वास ठरावादरम्यान भाषण केल्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ऐतिहासिक गळाभेट घेतली. ही गळाभेट क्षणार्धात सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय झाली. 

मोदी यांची गळाभेट घेतल्यानंतर राहुल गांधी आपल्या जागेवर जाऊन बसले. त्यानंतर कुणाशी तरी बोलताना राहुल यांनी डोळा मारल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. 'राहुल यांनी डोळा कुणाला मारला', अशी चर्चाही त्यानंतर रंगली. 

संबंधित बातम्या

Saam TV Live