राज ठाकरे आणि सतेज पाटलांमध्ये काय चर्चा?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 फेब्रुवारी 2019

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत...आज सकाळी त्यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतलं.... त्यांच्यासोबत पक्षातील इतर नेते तसेच शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.. तसेच ते एका कार्यक्रमात बोलणार आहेत त्यामुळे त्यांच्या भाषणाकडं सर्वांचं लक्ष लागलंय...  यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सतेज पाटील यांच्या घरी गेले. चहापानावेळी सतेज पाटील यांच्याशी राज ठाकरेंनी काय चर्चा केली, याबाबत तर्क वितर्कांना उधाण आलंय. 
सतेज पाटील काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे नेते आहेत. अशात राज ठाकरेंनी घेतलेली सतेज पाटलांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे. 

श्री. ठाकरे  दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांचे काल कोल्हापुरात आगमन झाले. आज सकाळी त्यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. त्यांनतर त्यांनी श्री. पाटील यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट असल्याचे  श्री. पाटील यांनी सांगितले.

राज ठाकरे व आमची मैत्री आहे. पुतण्या ऋतुराज यांच्या विवाहासाठी ते येऊ शकले नव्हते. म्हणून आज त्यांनी आपल्यासह कुटुंबाची भेट घेतली.

- सतेज पाटील

Web Title: Raj Thakare meets Satej Patil in Kolhapur

संबंधित बातम्या

Saam TV Live