असं असेल तुमचं आजचं भविष्य : काय काळजी घ्या वाचा..

साम टिव्ही ब्युरो
गुरुवार, 25 मार्च 2021

मेष

आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.

वृषभ

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. उत्साह, उमेद वाढेल.

मिथुन

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

दिनांक : २५ मार्च 2021 : वार : शुक्रवार

मेष : आर्थिक स्थिती अत्यंत चांगली राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.
वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. उत्साह, उमेद वाढेल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : कलेच्या क्षेत्रात यश मिळेल. संततिसौख्य लाभेल.
सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात प्रगती होईल.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
तुळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
कुंभ : नोकरीतील प्रश्‍न सुटतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live