वाचा| ...आणि कोरिओग्राफर सरोज खान रुग्णालयात दाखल

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 24 जून 2020

"मिस्टर इंडिया, चादनी, बेटा, तेजाब, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथ‌िया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरु, नमस्ते लंदन, जव वी मेट, एजेंट विनोद, राउडी राठौड़, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका"या सारख्या हिट सिनेमांच्या गाण्यांसाठी कोरियोग्राफी केली आहे. 

सरोज खान यांची रुग्णालयात कोविड टेस्टदेखील झाली, ती नेगेटीव्ह आल्याची माहिती आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सरोज खान यांची तब्येतीत आता सुधारणा झाली आहे त्यामुळे त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे कळतेय.  सरोज खान यांचे वय 71 वर्षे आहे. सरोज खानने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा जास्त गाणी दिली आहेत. त्यांनी शिकवलेल्या नृत्यमुळे बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींना यश मिळाले. 1983 साली त्यांनी 'हिरो' चित्रपटातील गाण्यांची कोरियोग्राफी केली होती. तर कलंक हा त्याच्या शेवटचा सिनेमा.

 "मिस्टर इंडिया, चादनी, बेटा, तेजाब, नगीना, डर, बाजीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, परदेश, देवदास, लगान, सोल्जर, ताल, फिजा, साथ‌िया, स्वदेश, कुछ ना कहो, वीर जारा, डॉन, फना, गुरु, नमस्ते लंदन, जव वी मेट, एजेंट विनोद, राउडी राठौड़, एबीसीडी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका"या सारख्या हिट सिनेमांच्या गाण्यांसाठी कोरियोग्राफी केली आहे. 

बॉलिवूडच्या दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांना मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात दाखल केले आहे. रिपोर्टनुसार त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

WebTittle :: Read | Choreographer Saroj Khan admitted to hospital

संबंधित बातम्या

Saam TV Live