वाचा | मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले 'हे' महत्वाचे निर्णय

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 12 जून 2020

अल्पकालीन कृषी कर्जांची परतफेडीची कालमर्यादा ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जून रोजी घेतला. कोरोनाबाधित शेतकºयांसाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल.

नवी दिल्ली : अल्पकालीन कृषी कर्जांची परतफेडीची कालमर्यादा ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जून रोजी घेतला. कोरोनाबाधित शेतकºयांसाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल. खरीप पिकांच्या आधारभूत किमतीत सरकारने ५0 ते ८३ टक्के वाढ केली आहे. या दोन्ही निर्णयांमुळे शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.व्याज सवलत योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकºयांना बँकांच्या माध्यमातून कर्जात २ टक्के सूट देत आहे. वेळेत परतफेड करणाºया शेतकºयांना अतिरिक्त ३ टक्के लाभ दिला जात आहे.देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकºयाच्या दारी समृद्धी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चार मोठे निर्णय घेतले आहेत. हे निर्णय भविष्यात इतिहास बनतील, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे.

अल्पकालीन कृषी कर्जांची परतफेडीची कालमर्यादा ३१ आॅगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जून रोजी घेतला. कोरोनाबाधित शेतकºयांसाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल. खरीप पिकांच्या आधारभूत किमतीत सरकारने ५0 ते ८३ टक्के वाढ केली आहे. या दोन्ही निर्णयांमुळे शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.व्याज सवलत योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकºयांना बँकांच्या माध्यमातून कर्जात २ टक्के सूट देत आहे. वेळेत परतफेड करणाºया शेतकºयांना अतिरिक्त ३ टक्के लाभ दिला जात आहे.

तोमर यांनी सांगितले की, या चार निर्णयांनुसार, शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीचा कार्यकाल वाढविण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पिकांच्या आधारभूत किमती वाढविण्यात आल्या आहेत. एक बाजार एक देश आणि बाजार समित्यांशी संबंधित कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे.

Read | This is an important decision taken by the Modi government for the farmers


  


संबंधित बातम्या

Saam TV Live