वाचा | अशी सुरू होणार शाळा

साम टीव्ही न्यूज
मंगळवार, 26 मे 2020

जिल्हा परिषद प्राथमिकच्या 1977 व माध्यमिक 1085 शाळा जिल्ह्यात असून सुमारे सहा लाख विद्यार्थी आहेत. यातील बहुतांश शाळा क्‍वारंटाईन सेंटर आहेत. शाळा सुरू करण्याबाबत अधिकारी स्तरावर बैठकांमध्ये चर्चा होत आहे. शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापकांची मते मागविण्यात आली आहेत. शिक्षण विभागाकडून अद्याप सूचना नाहीत. शासन निर्देशानुसार येणार्‍या काळात शाळा सुरू करण्याचा विचार होईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे व माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.नवीन शैक्षणिक वर्षात शाळा 15 जूनपासून सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या संकेतानुसार शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. 

मुंबई :  प्राथमिक शिक्षण समितीने मुख्याध्यापकांना पत्र पाठविले आहे. यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा व शाळा सुरू करण्यासाठी नियोजनाबाबत सूचना केल्या आहेत, अशी माहिती प्रभारी प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी दिली.कोरोनाच्या संकटात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. नुकतेच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जून महिन्यात शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. शहरात प्राथमिक, माध्यमिक मिळून 298 शाळांमध्ये 1 लाख 14 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सद्य:स्थितीचा विचार करता 101 शाळा सुरू करण्याबाबत अडचण नाही, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्हा परिषद प्राथमिकच्या 1977 व माध्यमिक 1085 शाळा जिल्ह्यात असून सुमारे सहा लाख विद्यार्थी आहेत. यातील बहुतांश शाळा क्‍वारंटाईन सेंटर आहेत. शाळा सुरू करण्याबाबत अधिकारी स्तरावर बैठकांमध्ये चर्चा होत आहे. शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापकांची मते मागविण्यात आली आहेत. शिक्षण विभागाकडून अद्याप सूचना नाहीत. शासन निर्देशानुसार येणार्‍या काळात शाळा सुरू करण्याचा विचार होईल, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे व माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.नवीन शैक्षणिक वर्षात शाळा 15 जूनपासून सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या संकेतानुसार शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. 
नवीन शैक्षणिक वर्षात शाळा 15 जूनपासून सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या संकेतानुसार शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. शाळा सुरू करण्यासाठीचे नियोजन करण्यासंदर्भात मुख्याध्यापकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत.शाळा सुरू करण्यासाठीचे नियोजन करण्यासंदर्भात मुख्याध्यापकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत.

Read | That's how school will start

संबंधित बातम्या

Saam TV Live