वाचा | काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार

वाचा | काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार


कुलगामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं. पोलीस, आर्मी आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्रित केलेल्या कारवाईमध्ये दोन दहशतावदी ठार झाले आहेत. या दोन्ही दहशतावाद्यांची ओळख पटली आहे. या दोघांचाही संबंध हिजबुल या संघटनेशी आहे. यामधील एकाचं नाव अली भाई असून दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.शनिवारी रात्री भारतीय सुरक्षा रक्षकांनी जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या

WebTitle :: Read | Two militants killed in Kashmir

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com