हिंदूस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये नोकरीची संधी! पाहा कसं करायचं अप्लाय?

ऐश्वर्या पाटेकर
रविवार, 15 मार्च 2020

इथे नोकरी मिळेल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पर्यंत नवनव्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, हे सांगत असतो. यावेळीही आम्ही तुमच्यासाठी अशाच काही नोकरीच्या नव्या संधी आणल्या आहेत. नोकरीच्या नवनव्या संधी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या यू ट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, फेसबूक आणि ट्वीटरवरही आम्हाला फॉलो करा. 

आम्ही तुमच्यासाठी यावेळी नोकरीच्या नव्या संधी आणल्या आहेत. हिंदूस्थान शिपयार्ड लिमिटेड नोकरीच्या संधी आहेत. हिंदूस्थान शिपयार्ड लिमिटेड मध्ये कसं करायचं अप्लाय आणि काय लागणार आहे पात्रता. त्यासाठी खाली दिलेला VIDEO पाहा.


संबंधित बातम्या

Saam TV Live