चक्रीवादळातील मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखा ऐवजी 10 लाखांची मदत द्यावी - रामदास आठवले

ramdas athawale
ramdas athawale

रायगड - गुजरात Gujrat मध्ये जास्त नुकसान Damage झाले, मोदी Narendra Modi हे तिथले मुख्यमंत्री होते. परंतु आता प्रधानमंत्री असल्याने ईतर राज्याचां सर्वे करुन मदत करण्याची भुमिका भारत सरकारची आहे. चक्रीवादळातील मृतांच्या नातेवाईकांना relatives   4 लाखा ऐवजी 10 लाखांची मदत राज्याची सरकारने State Government द्यावी. उध्वस्त झालेल्या घरांचे पुर्नवसन करुन लोकांचे ससांर उभे करण्यासाठी व फळ बाग पिकांच्या नुकसानीला जास्तीत जास्त भरपाई करीता मुख्यमंत्री Chief minister व पंतप्रधान पत्र लिहिणार आहे असे केद्रींय राज्यमंत्री रामदास आठवले Ramdas Athawale म्हणाले. The relatives of the victims of the cyclone should be given Rs 10 lakh instead of Rs 4 lakh

तौक्ते चक्रीवादळात रायगड, रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्याच्या  नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यामध्ये रायगड जिल्ह्यतील पेण, माणगाव नतंर महाड येथे पहाणी दौरा केल्या नतंर महाड विश्रामग्रुहात पत्रकारांशी केद्रींय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सवांद साधला.

हे देवल पहा -

या दरम्यन पेण तालुक्यातील चक्री वादळात मृत झालेले रामा कातकरी यांच्या कुटुबियांची भेट घेतली व राज्यशासनाने मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केलेल्या ४ लाखाची मदत अपूरी आहे ती १० लाखाची करावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. The relatives of the victims of the cyclone should be given Rs 10 lakh instead of Rs 4 lakh

तौक्ते  चक्रीवादळात हजारो घरांचे पत्रे उडाले अंगणवाडी, शाळा, शासकिय ऑफीसेस, स्मशान भुमी अशा ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणी राज्यशासनाने त्वरीत भरपाई द्यावी व उध्वस्त घरे,  नुकसान झालेले  फळ बागा व ईतर पिकांना त्वरीत भरपाई  मिळावी या माझ्या या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतरच्या मुख्यमंत्री व पंतप्रधान यांना  माझ्या पक्षातर्फे पत्र लिहुन मागणी करणार आहे.

गुजरात मध्ये जास्ती नुकसान झाले आहे. मोदी हे त्या राज्याचे मुख्यमंत्री होते पण आता ते पंतप्रधान  असल्याने सर्व राज्याचा विचार करणे गरजेचे आहे व ईतर राज्यांचा सर्वे करून त्या त्या राज्यांना मदत करण्याची भुमीका भारत सरकारची आहे. माझ्या या तीन दिवसीय दौऱ्या नंतर पंतप्रधान यांच्याकडे महाराष्ट्रासाठी मदत मिळण्याची मागणी करणार आहे असे देखील  रामदास आठवले म्हणाले.   

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com