अकोल्यात भगवान बुद्धांची आकर्षक रांगोळी काढून साजरी केली बुद्धपौर्णिमा !
Buddh

अकोल्यात भगवान बुद्धांची आकर्षक रांगोळी काढून साजरी केली बुद्धपौर्णिमा !

अकोला : अकोल्यातील Akola खडकी परिसरात राहणाऱ्या शारदा जाधव यांनी बुद्ध पौर्णिमेचे Buddhpournima औचित्य साधून भगवान गौतम बुद्ध Lord Buddha यांची भव्य आणि आकर्षक रांगोळी  Rangoli साकारली आहे. ही रांगोळी काढायला शारदा यांना तब्बल बावीस तास लागले आहेत. Buddhapournima celebrated in Akola By Making Attractive Rangoli Of Lord Buddha

हे देखील पहा -

त्यांनी काढलेली रांगोळी अतिशय आकर्षक Attractive असून ही रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक येत आहेत. शारदा जाधव ह्या कला शिक्षक असून त्या विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून आपला छंद जोपासतात.

कोरोना Corona मुळे यंदा बुद्ध पौर्णिमा साध्या पद्धतीने साजरी होत आहे.त्यामुळे जाधव यांनी बुद्ध विहारात गौतम बुद्ध यांची रांगोळी काढून अभिवादन केले.  वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. यासाठी ही तिथी बुद्ध पौर्णिमा नावाने ओळखली जाते. Buddhapournima celebrated in Akola By Making Attractive Rangoli Of Lord Buddha

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com