वडेट्टीवारांच्या खांद्यावर मदत आणि पुनर्वसनचीही जबाबदारी 

सरकारनामा
रविवार, 26 जानेवारी 2020

मुंबई : ऊर्जामंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खातेही सोपविण्यात आले आहे तसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. 

यापूर्वी ही खाती संजय राठोड यांच्याकडे होती. राठोड यांच्याकडे विजय वडेट्टीवार यांच्याकडील भूकंप पुनर्वसन खाते सोपविण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या शिफारसीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी या खातेबदलास काल मान्यता दिली. 

आता दोन्ही मंत्र्यांकडील खाती अशी राहतील 
विजय वडेट्टीवार- इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन 

संजय राठोड- वने , भूकंप पुनर्वसन 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live