अकोला परिमंडळात म्युकरमायकोसिस चा धोका वाढतोय

जयेश गावंडे
बुधवार, 26 मे 2021

अकोला परिमंडळातील पाच जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 234 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एकट्या अकोल्यात म्युकरमायकोसिसचे 68 रुग्ण आढळले आहेत तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

अकोला : कोरोना Corona रुग्णांची संख्या काही प्रमाणात आटोक्यात येत असताना आता म्युकरमायकोसिसच्या Mucormycosis रुग्णांमध्ये Patient वाढ होताना दिसत आहे. राज्याच्या State विविध भागात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. Risk Of Mucormycosis Is Increasing In Akola District 

अकोला Akola परिमंडळांतील पाच जिल्ह्यात हा धोका अधिक वाढत आहे.परिमंडळातील पाच जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 234 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एकट्या अकोल्यात म्युकरमायकोसिसचे 68 रुग्ण आढळले आहेत तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा -

तर अमरावती Amravati मध्ये सर्वाधिक 108 रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुलडाणा Buldhana-36, वाशिम Washim-9 आणि यवतमाळ Yavatmal-13 रुग्ण आहेत. एकीकडे कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत आहे. तर दुसरीकडे म्युकरमायकोसिस ला रोखण्यासाठी आरोग्य विभागाला मोठी कसरत करावी लागणार आहे. Risk Of Mucormycosis Is Increasing In Akola District 

कोरोनासोबतच आता म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या आजाराची रुग्णसंख्या वाढते आहे. मात्र या आजाराला घाबरुन न जाता वेळेवर उपचार घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.

शाब्बास ! मुलुंडच्या दोन भावांनी देशाचं नाव केलं उज्ज्वल 

अकोला विभागात म्युकरमायकोसिसचे अमरावती जिल्ह्यात सद्यस्थित सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तर वाशिम जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसचे रुग्ण विभागात सर्वात कमी म्हणजे दोन रुग्ण उपचार घेत आहे. Risk Of Mucormycosis Is Increasing In Akola District 

Edited By : Krushnarav Sathe 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live