VIDEO | मास्क लावून धावणं आणि व्यायाम करणं धोकेदायक? पाहा काय आहे सत्य?

साम टीव्ही
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

मास्क लावून धावणे, व्यायाम करणे धोकादायक?
फुफ्फुसांना गंभीर इजा होत असल्याचा दावा 
काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
 

कोरोनामुळे मास्क लावणं बंधनकारक आहे.पण, मास्क लावून धावल्याने, व्यायाम केल्यानं फुफ्फुसांसाठी धोक्याचं असल्याचा दावा करण्यात आलाय.बरेच जण मास्क लावून धावत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही मेसेजची सत्यता जाणून घेतली...मग काय सत्य समोर आलं पाहा . 

  


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live