वऱ्हाड्यांसाठी खास चालतं-फिरतं मंडप  

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

उन्हाचा तडाका किती भयंकर आहे हे काही वेगळ सांगायला नको. महत्त्वाचं म्हणजे याच उन्हाळ्यात लग्नसराई ही असते. लग्नात वराती निघतात मात्र, भर उन्हात या वरातींमध्ये नाचणं सोडा साधं चालणंही अशक्य होतं. यावर उपाय म्हणून एक शक्कल लढवण्यात आली आहे. उन्हापासून वऱ्हाड्यांचा बचाव व्हावा यासाठी मंडप ऑन व्हील्स अशी ही भन्नाट कल्पना आहे. सर्व वऱ्हाड्यांना या मंडपात चालता-नाचता येतं. हा पार्टेबल मंडप सुर्यापासून, उन्हापासून वऱ्डाच्यांचा बचाव करतोय आणि आनंद, उत्साहही कायम राखतोय. याच अनोख्या मंडपाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live