Vijaypur | Karnatak Election | विधानसभा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात कलम 144 लागू

#vijaypur #KarnatakaElection #144Section #KarnatakaPolls Vijaypur | Karnatak Election | कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच चित्र स्पष्ट होत असताना. विजयपूर शहरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मतदानादिवशी विजयपूर शहरात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शहरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे शहरात पाच पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येण्यास प्रशासनाकडून मज्जाव करण्यात येतोय. निवडणूक निकालानंतर शहरात जल्लोष करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतोय. काँग्रेस आणि भाजप कार्यालयात देखील कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत नाही. याच सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी... Karnataka Election Result LIVE Updates | Karnataka Election Result 2023 | कर्नाटक निवडणूक निकाल 2023 कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023चा आज निकाल असल्याने सर्वांच्याच मनातील धाकधूक वाढली आहे. कर्नाटकात कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. बहुमतासाठी लागणारी आकडेवारी 113 आहे. अशात मतदानानंतर समोर आलेल्या एक्झीट पोलमधून काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसत आहे. 5 पैकी 4 संस्थांच्या एक्झीट पोलमध्ये भाजप मागे पडणार असल्याचं निरीक्षण दिसलं आहे. त्यामुळे आज सत्ताधारी भाजप, विरोधी पक्ष काँग्रेस आणि जेडीएस या पैकी कोणता पक्ष मुसंडी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. Karnataka Election Result 2023 Karnataka Election Result Karnataka Assembly Election Result 2023 Karnataka Assembly Election Result Karnataka VidhanSabha Election Result Karnataka VidhanSabha Election Result 2023 Karnataka Election Result Live Updates karanataka election live Karnataka election live video कर्नाटक निवडणूक निकाल 2023 कर्नाटक निवडणूक 2023 कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल कर्नाटक निकालाचे लाईव्ह अपडेट्स कर्नाटक निकाल लाईव्ह कर्नाटक विधानसभेच्या जागा किती? कर्नाटक विधानसभेचं पक्षीय बलाबल कर्नाटक निवडणूक निकालाचे ताजे अपडेट्स Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video. Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel. साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel -------------------------- साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com