1 मार्च पासून राज्यात असहकार आंदोलन - सुकाणू समिती 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

शेतकरी कर्जमाफी बद्दल तसंच हमीभावाबद्दल सुकाणू समिती नाराज

शेतकरी कर्जमाफी बद्दल तसंच हमीभावाबद्दल शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीनं नाराजी व्यक्त केलीय. यानिमितानं एक मार्च पासून राज्यात असहकार आंदोलन छेडणार असल्याचं सुकाणू समितीनं जाहीर केलंय. वीज बिल न भरणं, कर्ज न भरणं असं या आंदोलनाचं स्वरूप असणारंय. सर्व शेतकरी संघटना सरकार विरोधात आंदोलन करणार असल्याचं सुकाणू  समितीच्या सदस्यांनी सांगितलंय. सुकाणू समितीनं यापूर्वीही सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेड़लं होतं. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live