01. पाचही वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार, संजय राऊतांची स्पष्टोक्ती, उद्धव ठाकरेंच्या नावाला सर्वच पक्षांची पसंती, राऊतांचं वक्तव्य
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/333gdJm
02. दिल्लीनंतर आता मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र, महाविकास आघाडीचे नेते आज उद्धव ठाकरेंना भेटणार तर संध्याकाळपर्यंत राज्यपालांकडे करणार दावा
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2QMKxFL
03. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा, ऐन रात्रीत झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण, चर्चेत अंतिम फॉर्म्युला ठरल्याचा अंदाज
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2XFVDxt
04. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा फॉर्म्युला साम टीव्हीच्या हाती, शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी 15 तर काँग्रेसला 12 मंत्रिपदं, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2rdsGwM
05.ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन शिवसेनेने उपटले मोदी सरकारचे कान, रोजगार मेला असल्याची शिवसेनेची भाजपवर टीका
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/338mBz3
06. कांद्याचे दर चढेच, लवकरच प्रतिकिलो शंभरी पार जाणार भाव, तर उन्हाळ कांद्याला नाळिकमध्ये रेकॉर्डब्रेक भाव, कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण
*वाचा सविस्तर* - https://bit.ly/2D6J30N
07. पश्चिम महाराष्ट्रातील ऊस आंदोलनाला हिंसक वळण, कोल्हापूरनंतर सांगलीत ऊस आंदोलकांनी वाहतूक बंद पाडली
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/35v0YKZ
08. केईएम रुग्णालयातील आगीत भाजलेल्या अडीच महिन्याच्या मुलाचा मृत्यू, व्हेंटिलेटरच्या आगीत भाजलेल्या बाळाची सुरकु असलेली आयुष्याची झुंज अपयशी
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2OCC6tB
09. आज भारताचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय डे नाईट कसोटी सामना, ईडन गार्डन डेनाईट कसोटीसाठी सज्ज, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/35pHqHC
10. ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचं निधन...नवाकाळ कार्यालयात आज अंत्यदर्शन
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2KMtAr8
साम स्पेशल
आता महाविकास आघाडीसमोर नवी संकटं
पाहा सविस्तर - https://bit.ly/2QCi0Tb
साम स्पॉटलाईट
काका मला वाचवा! महाराष्ट्राच्या राजकारणातील 'गॉड फादर' कोण?
पाहा सविस्तर - https://bit.ly/2Xyt3hE
साम बातमी मागची बातमी
शिवसेनेचा हिंदुत्वाला राम राम?
पाहा सविस्तर- https://bit.ly/335CCG1
साम व्हायरल सत्य
रस्त्यावर पडला पैशांचा पाऊस?
पाहा सविस्तर - https://bit.ly/2D8AQZW
पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV
फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews
साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.