साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
-----------------------
गुरूवार, 17ऑक्टोबर, 2019

1 सरकारी शाळांच्या सुट्ट्या निवडणुकीमुळे पुढे ढकलल्या, २१ ऐवजी २४ ऑक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी, ११ नोव्हेंबरला शाळा सुरु होणार

2 मॉन्सून परतला, मात्र तरीही राज्यात पावासाचा इशारा कायम, उद्यापासून विदर्भ, मराठावाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा अंदाज

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
-----------------------
गुरूवार, 17ऑक्टोबर, 2019

1 सरकारी शाळांच्या सुट्ट्या निवडणुकीमुळे पुढे ढकलल्या, २१ ऐवजी २४ ऑक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी, ११ नोव्हेंबरला शाळा सुरु होणार

2 मॉन्सून परतला, मात्र तरीही राज्यात पावासाचा इशारा कायम, उद्यापासून विदर्भ, मराठावाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा अंदाज

3 उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदी साताऱ्यात, प्रचारसभेत हिंदीतून उदयनराजेंनी मागितला मतांचा जोगवा, तर शरद पवारांनी साताऱ्यातून पळ काढल्याची मोदींची टीका, सविस्तर वृत्त - https://bit.ly/35IenA9

4 सावरकरांशी वैचारिक मतभेद, वैयक्तिक विरोध नाही, भारतरत्नप्रश्नी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचं वक्तव्य, भारतरत्नचा निर्णय सरकारनं घेण्याचा सल्ला

5 प्रचारसभेत एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं एबी फॉर्म दिल्याच्या खडसेंच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, सविस्तर वृत्त - https://bit.ly/35H0vpD

6 वादग्रस्त वक्तव्यानंतर हर्षवर्धन जाधवांच्या घरावर दगडफेक, भ्याड हल्ल्याचा जाधवांकडून निषेध, तर जाधव मनोरुग्ण असल्याची चंद्रकांत खैरेंची टीका

7 बीपीसीएलच्या कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट...खासगीकरणामुळं नोकऱ्या धोक्यात येणार असल्याची मांडली कैफियत

8 पाकिस्तानने घेरलं होतं भारताचं प्रवासी विमान, २३ सप्टेंबरची घटना आसा उघडकीस, एफ-१६ या लडाऊ विमानाच्या मदतीने पाकच्या कुरापती सुरुच

साम स्पेशल - 
1 नारायण राणेंच्या भाजपं प्रवेशाचा एक्सरे रिपोर्ट, साम टीव्हीचे प्रतिनिधी विनोद तळेकर यांचा ब्लॉग - 
वाचा - आमचा कोकण... आमचो ‘राणो’

https://bit.ly/2MmmCKo

2 स्मिता पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा जंगम यांचा विशेष लेख
वाचा -  स्मिताचं स्मित हास्य ते तिची शेवटची इच्छा https://bit.ly/2MPMIok

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel

Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा  
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews


संबंधित बातम्या

Saam TV Live