साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

https://bit.ly/2oPSiyQ
-----------------------
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

1. मोदी आणि उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपिठावर येणार, महायुतीची बीकेसीत पहिली एकत्रित सभा, बंडखोरांना काय संदेश देणार, याकडे लक्ष, वाचा सविस्तर बातमी - https://bit.ly/33y1tCW

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

https://bit.ly/2oPSiyQ
-----------------------
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

1. मोदी आणि उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपिठावर येणार, महायुतीची बीकेसीत पहिली एकत्रित सभा, बंडखोरांना काय संदेश देणार, याकडे लक्ष, वाचा सविस्तर बातमी - https://bit.ly/33y1tCW

2. नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर 'प्रहार', 'टीकेचा समाचार घेणार, वाटल्यास मातोश्रीच्या समोर जाऊन जाब विचारणार', राणेंचा हल्लाबोल, पाहा सविस्तर बातमी -  https://bit.ly/2W1fWVz

3. बंडखोर तृप्ती सावंतांची शिवसेनेतून हकालपट्टी, मातोश्रीच्या अंगणातच बंडखोरी केल्यानं घरचा रस्ता दाखवत सावांतांवर कारवाई, पाहा सविस्तर बातमी - https://bit.ly/2MUjhBm 

4. ऐन निवडणुकीत छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी कोर्टाची नोटीस, साक्षीदाराला धमकावल्याचा आरोप

5. इकबाल मिर्ची मालमत्ता विक्री प्रकरणी प्रफुल्ल पटेलांची आज चौकशी, चौकशीतून काय समोर येत, याकडे लक्ष

 6. साताऱ्यातून शरद पवारांनी माघार घेतली, आघाडीतल्या अंतर्गत वादावर मोदींकडून टीका, उदयनराजेंच्या भाषणाचंही कौतुक

 7. मेट्रो मुंबईतल्या मराठी माणसाचा घात करेल, राज ठाकरेंचा इशारा, मराठी माणूस थंड झाल्याची उद्विग्न प्रतिक्रिया, पाहा संपूर्ण भाषण UNCUT - https://bit.ly/2MWPjgm

 8. 'बँक ऑफ महाराष्ट्र' डबघाईला आल्याची अफवाच, बँकेच्या सायबर गुन्हे शाखेकडून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात तक्रार

 9. कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल अडीचशे रुपयांची घट, ऐन सणासुदीत शेतकरी अडकला आर्थिक संकटात, इतर राज्यातून आवक वाढल्याने घसरले दर

 10. तब्बेत बिघडल्याने गेल्या ३ दिवसांपासून अमिताभ बच्चन रुग्णालयात, लिव्हरचा आजार बळावल्याने महानायकावर उपचार सुरु, वाचा सविस्तर - https://bit.ly/2oPSiyQ

वायरल रिपोर्ट - तुमचे बँकेतील पैसे सुरक्षित आहेत का? 
पाहा - https://bit.ly/32AA0R7

साम स्पेशल - खवय्यांना दणका! डॉमिनोज पिझ्झा बंद होणार ?
पाहा  - https://bit.ly/2puQrzx

फ्रायडे फीवर 
बॉक्स ऑफिसवर आज रिलीज होणारे सिनेमे
लाल कप्तान - https://bit.ly/2mfKTY4
घोस्ट - https://bit.ly/2IYf1zS
पी से प्यार एफ से फरार - https://bit.ly/2MqSTAf
 
पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!


संबंधित बातम्या

Saam TV Live