प्रियंका कानविंदे- मिसेस इंडिया युके क्लासिक युनिव्हर्सची विजेती

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मराठमोळी मुलगी प्रियंका कानविंदे यंदाच्या मिसेस इंडिया युके क्लासिक युनिव्हर्सची विजेती ठरलीये.  प्रियंकाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली.  केलेल्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनीही प्रियांकाची पाठ थोपटली आहे.. 

संबंधित बातम्या

Saam TV Live